Ticker

6/recent/ticker-posts

D.i.ड्रग ईन्सपेक्टर 'कोमात' म्हणुनच मेडीकल दुकाणात गॅस सिलेंडर विक्री 'जोमात'हंडरगुळीची बाजारपेठ धोक्यात


अर्पित  वाहाणे चित्रा न्युज 
लातूर :- उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील एक मेडीकल दुकाण हे सतत फार्मासिस्टविना चालत असल्याचे जनतेला दिसते.माञ ड्रग ईन्सपेक्टर D.i.ला दिसत कसे नाही ? व फार्मासिस्टविना मेडीकल दुकाण चालवणे गुन्हा आहे.तरीही असा गुन्हा हंडरगुळी (ता.उदगीर) येथील एक मुजोर फार्मासिस्ट गत कित्येक वर्षापासुन करतोय.तरीही याच्यावर कारवाई करायची "डेअरींग" आजवर एकाही D.i.ड्रग ईन्सपेक्टरने दाखविली नाही.म्हणुन तर D.I. ड्रग ईन्सपेक्टरच्या आर्शिवादाने हंडरगुळी येथील 1एक मुजोर फार्मासिस्ट हा चक्क मेडीकल दुकाणात "गॅस सिलेंडर" टाक्या विक्री करतो.यामुळे मेन मार्केट मध्ये कधी पण "ब्लास्ट" होऊ शकतो.अण् "ब्लास्ट" झाल्यावरच सं.अधिकारी "कोमातुन" बाहेर येणार का ? आणि गॅस सिलेंडर सह डी.फार्म नसलेल्या 2 मुनीमांद्वारे औषधी विकणा-या या गावातील मेडिकल स्टोर्सवर कारवाई करणार का? असे प्रश्न मेन मार्केटच्या व्यापा-यासह ग्रामस्थांतुन उपस्थित केले जातात.तेंव्हा कोमात गेलेला D.i ड्रग ईन्सपेक्टर शुध्दीवर येऊन येथील औषधी दुकाणात जोमात व काळ्या —बाजारात जास्त  गॅस टाक्या विकणा-यावर त्वरीत कारवाई नाही केल्यास कांहीजण जिल्हाधिकारी मॅडमच्या दरबारात तक्रार घेऊन जायच्या तयारीत आहेत..                  
  डी.फार्म ही पदवी असलेला व्यक्तीचं मेडीकल दुकाण टाकू शकतो.व त्यात बसू शकतो.तसेच मेडीकल मध्ये जर कटलरी/स्टेशनरी विकायची असेल तर वेगळी परवानगी हवीय.म्हणे.पण हंडरगुळीतील 1 औषधी दुकाणदार ज्याचा 1 सोयरा शासकिय अधिकारी असल्याने माझे लातुरचा कोणताच अधिकारी 'काय बी वाकडे' करु शकत नाही.असे हा मुजोर  खाजगीत बोलतो.व स्व:ताच्या दुकाणात चक्क गॅस सिलेंडर विक्री करतो.व गॅस विकताना सगळ्यांना दिसतो.माञ D.i ड्रग ईन्सपेक्टरला दिसत कसा नाही? का?सं.ड्रगईन्सपेक्टर मध्ये या औषध  दुकाणात गॅस विकणा-या मुजोरावर कारवाई करायचा दम नाही.एकीकडे रजिस्टर्ड              फार्मासिस्टविना चालणा-या औषधी दुकाणावर कारवाईचा बडगा सं.अन्न व औषधी प्रशासन विभागाने उगारला असुन राज्यात अनेक जागी फार्मासिस्टविना चालत असलेल्या औषधी दुकाणांवर कडक कारवाई करुन परवाना रद्द केला आहे.माञ उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावात असलेल्या मेडीकल दुकाणां - पैकी 1 दुकाणदार हा दुकाणात कमी आणि विविध कंपनी तर्फे टुरवर गेला असे चिञ जास्त दिसते.हा फार्मासिट टुरवर गेल्यानंतर औषधी दुकाण बंद ठेवणे अपेक्षीत व कायद्याला धरुन आहे.कारण येथील कांहीजण शेतीच्पा व अन्य कामात व्यस्त असतील तर तसेच तालुक्याला कांही तासासाठी औषधी खरेदीस गेले तरी पण मेडीकलचे शटर बंद करुनच जातात, माञ 1 मुजोर 8 - 8 दिवस टुरवर जातो.आणि Dpharm. फार्मासिस्टविना व डिग्री नसलेल्या मुनीमांना स्व:ता  च्या औषधी दुकाणी बसवतो.याला डी.आय.चाच आर्शिवाद असू शकतो.तरी येथील फार्मासिस्टविना चालणा-या तसेच मेडिकल दुकाणच्या नावाखाली *गॅस*  सिलेंडर विकणा-या मेडीकल स्टोर्सवर कायवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा या गॅसचा स्फोट होऊ शकतो..तेंव्हा D.i. ड्रग इन्सपेक्टर महाशय *मर्द* बनणार व कारवाई करणार का व कधी.याकडे
जनतेसह व्यापा-यांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या