संजीव भांबोरे भंडारा
भंडारा :-साकोली वंचित बहुजन आघाडी तर्फे बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस स्वाभिमान दिवस म्हणून साकोली वंचित बहुजन आघाडी तर्फे साजरा करण्यात आला उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे सर्व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले डॉ गाडगे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी, महिला जिल्हा सचिव रेखा रामटेके, तालुका अध्यक्ष जगदिश रंगारी, तालुका संघटक प्रशिक मोटघरे, तालुका महिला महासंघ शितल नागदेवे, त्रिवेणी मेश्राम,रत्ना खंडारे ,गीता वैद्य ,नलिनी रंगारी ,छबिला नंदेश्वर ,प्रमिला टेभूर्कर ,रेखा रामटेके, सुखराम बहेकार, एस पी रामटेके,विष्णुदास टेंभुर्कर , उत्तमा गडपायले,नितेश डोंगरे व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या