Ticker

6/recent/ticker-posts

पर्वती करांचा एकच निर्धार, पुन्हा एकदा मोदी सरकार !महायुतीचा विजय असो...!!

मिलिंद गायकवाड चित्रा न्यूज मो 9860179256


पुणे :- महायुतीचे नेते,राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पर्वती विधानसभा मतदारसंघात पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री.मुरली अण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ भव्य-दिव्य जाहीर सभा पार पडली. प्रचंड संख्येने उपस्थित असलेला जनसमुदाय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यास उत्सुक असल्याची साक्ष देणारा होता. यावेळी मा. देवेंद्रजींनी देशाला मोदी सरकारची असलेली गरज आणि पुण्याच्या विकासाबाबत असलेली महायुती सरकारची कटीबद्धता स्पष्ट केली.
यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे, आमदार माधुरीताई मिसाळ, मा. मंत्री हर्षवर्धन पाटील,श्री. बाबा शेठ मिसाळ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते माजी सभागृह नेते श्री.सुभाष जगताप साहेब, भाजप पुणे लोकसभा प्रभारी श्री.श्रीनाथभाऊ भीमाले, शिवसेना नेते पुणे शहर संघटक श्री.श्रीकांत पुजारी साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कार्याध्यक्ष श्री. प्रदीप दादा सौ श्वेता संग्राम होनराव कामठे अध्यक्ष पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी महिला देशमुख,सह महायुतीचे नेते, पदाधिकारी, मा. नगरसेवक, कार्यकर्ते आणि प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या