Ticker

6/recent/ticker-posts

जुत्रर तालुक्यामुध्ये ओतूर गाव या ठिकाणी मातंग समाजावर होणारा अन्याय अत्याचार विरुद्ध लढा देणार वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन ..


रतन जाधव चित्रा न्युज
पुणे:- समस्त दलित महिला मातंग वस्ती डी आंबेडकर रोड मातंग मुं .पो . ओतूर ता . जुगर  जि . पुणे या पत्ता प्रमाणे राहत असलेल्या स्थानिक मातग समाज यांचे तक्रार अर्ज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार . युनियनचे तालुका अध्यक्ष मा सागर भाऊ पवार यांना प्राप्त झाल्यास गटविकास अधिकारी जुतर मध्ये भेट घेऊन कार्यकर्त्यांनी निवेदन देण्यात आले की मासंग समाजाने वांरवार . आपल्याला तीन वर्षापासून पत्र व्यवहार करून आपण कोणत्याही प्रकारचे दखल घेतली नाही तीन वर्षध्ये उडवा चे उडवी चे उत्तर देत आले मातग . समाज यांचे हक्काचे समाज मंदिर असूनही ग्रामंपचायत यांच्या चुकीच्या निर्णयामुळे तीन वर्षापासून महापुरुषांची जयंती रस्त्यावर साजरी केली जात आहे हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही व समाजाच्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे बंदर करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करत आहे असे दिसून येते . भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समाजासाठी पिण्याच्या . पाण्यासाठी संघर्ष करावा लागला परंतु . भारत स्वतंत्र होऊन 74 वर्ष पूर्ण झाले परंतु जातीवाद संपलेला नाही ग्रामपंचायात मध्ये अधिकृतपणे मातंग समाजाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था . पाण्यासाठी सरकारी निधी वापरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाण्याच्या टाकी द्वारा करण्यात आली परंतु मातंग समाजाला पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करून इतर समाजाला पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करून झर समाजाल पाणी पुरवण्याचे काम चालू आहे सपूर्ण गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून मातंग समाज वस्ती मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कोणतीही प्रकारचे लावले गेले नाही भविष्यात मातंग वस्तीमध्ये कोणत्याही प्रकारचे मोठी घटना घडली चाला संपूर्णपर्ण जबाबदार ग्रामपंचायत चे पदाधिकारी असेल ही संपूर्णपणे जातिवाद दूषित वातावरण करण्याचा प्रत्यन गेल्या तीन वर्षापासून चालू आहे ओतूर गावामध्ये स्वतंत्र अंगणवाडी ची निर्मिती करण्यात चावी ही स्थानिक जनतेची मागणी आहे आपणास सांगण्यात येते आहे की मातंग समाज मंदिरामध्ये भगवान गौतम बुद्ध यांची प्राणप्रतिष्ठा करूण बुद्धमूर्ती स्थापन करण्याचे नियोजन दिनांक 6 जून 2024 . रोजी ठरल आहे हुकूमशाही पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत चे पदाधिकारी . चानी तीन वर्षापासून मातंग समाज मंदिरापासून मानग समाजांना वंचित ठेवला आहे त्याकरिता तात्काळ योग्य ते निर्णय घेऊन समाज मंदिर चा ताबा समाजाला देणयात यावा अन्यथा हुकूमशाही विरोधात लोकशाही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने इच्छा नसताना देखील गटविकास अधिकारी यांच्या विरोधात जुत्रर तालुका पंचायत समिती समोरील जन आक्रोश आंदोलन दिनांक 10 जून 2024 रोजी सकाळी 10 : 00. वा घेणार आहेत . . अपेक्षा आहे की आंदोलन घेण्याची वेळ न येता आपणा समाज मंदिर समाजाच्या ताब्यात द्यावे असे निवेदन पत्र गट विकास अधिकारी जुगर ओतूर ग्रामपचायत / ग्रामसेवक व पुणे जिल्हाधिकारी यांनी . देण्यात आले व मातंग समाज मंदिर ला भेट देण्यासाठी उपस्थित . असलेलें कार्यकर्ते : जावेद भाई मोमीन ( व . ब आ पुणे जिल्हा सल्लागार) मारुती किसन खरात (वरिष्ठ नेते ) भरत आस्वार ( पत्रकार प्रभात ) प्रदीप गौतम साळवे (पुणे जिल्हा निरीक्षक ) पंकज भाऊराव सरोदे ( आंबेगाव तालुका अध्यक्ष ) नफीज भाई शेख ( आंबेगाव तालुका उपाध्यक्ष ) आकाश शिंदे ( घोडेगाव शहर संघटक ) आशुतोष मोरे ( आंबेगाव तालुका सचिव ) गणेश अस्वार (जुत्रर तालुका सचिव ) मगशे राठोड ( घोडेगाव शहर उपाध्यक्ष ) सुरेश रोकडे ( आबेगाव तालुका सल्लागार ) शाहरुख खान शेहित शिंदे रमजान इनामदार हे मा . सागर भाऊ पवार ( जुत्रर तालुका अध्यक्ष ) मा . पकज भाऊराव सरोदे ( आंबेगाव तालुका अध्यक्ष ) मा . अर्चनाताई काशीकेदार ( जुत्रर तालुका उपाध्यक्ष ) मा . सोपान जाधव ( सर ) जुत्रर तालुका महासचिव) मा . अरुण दादा सोनवणे ( जुत्रर तालुका सल्लागार ) मा . मच्छिंद्र भाऊ पवार (येडगाव शाखा अध्यक्ष ) वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामागार युनियन ( आंबेगाव / जुत्रर तालुका )सर्व उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या