अर्पित वाहाणे चित्रा न्यूज
वर्धा - जिल्हात समूद्रपूर तालुक्यात वादळीवाराने तांडव करीत थयमान घातले तालुक्यातील नंदोरी पाठर जाम बेलगाट किन्नाडा या गावात वादळाने धुमाकुळ माजवला होता अनेक घरा वरील छपरे उडाली बकराची जीवित हानी झाली व घराचे प्रचंड नुकसान झाले त्या वेळस गावात जावून पाहनी केली व शासनाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले व त्यानचे मानसिक संतुलन देऊन त्याना आधार दिला,
व नुकसान झाले त्यानचे पंचनामे करून प्रशासनाला आर्थिक मदतीच मागणी केली त्या आधाराची दखल
घेवून नंदोरी वासीयाने डाॅ उमेश वावरे यानच्या सत्कार केला व त्यानचे आभार मानलेनदोरी वासीया कडून डाॅ उमेश वावरे यानच्या सत्कार ।।
वर्धा जिल्हात समूद्रपूर तालुक्यात वादळीवाराने तांडव करीत थयमान घातले तालुक्यातील नंदोरी पाठर जाम बेलगाट किन्नाडा या गावात वादळाने धुमाकुळ माजवला होता अनेक घरा वरील छपरे उडाली बकराची जीवित हानी झाली व घराचे प्रचंड नुकसान झाले त्या वेळस गावात जावून पाहनी केली व शासनाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले व त्यानचे मानसिक संतुलन देऊन त्याना आधार दिला,
व नुकसान झाले त्यानचे पंचनामे करून प्रशासनाला आर्थिक मदतीच मागणी केली त्या आधाराची दखल
घेवून नंदोरी वासीयाने डाॅ उमेश वावरे यानच्या सत्कार केला व त्यानचे आभार मानलेसुप्रकातं भगत, अरूण दिवे, ज्योती बर्व, वंदना नारायणे, युवराज दिवे गिरजाभाई गोडघाटे, सूर्या वाडके तेजस्वी तामगाडगे,माधुरी पारखी , सोनू निशाने, बयाबाई मुणजेवार ,सुषमा कांबळे, नर्मदा पाटील, वंदना चिकाटे, शालीनी धाबर्डे; शिला भगत समिशा चिकाटे, धनश्री कामडी, दिव्या येटे ,इमरान शेख उपस्थित होते.


0 टिप्पण्या