Ticker

6/recent/ticker-posts

साकोली येथे नेत्र तपासणी व आरोग्य शिबीर

श स्व. शामरावबापू प्रतिष्ठानचा उपक्रम 

रवी भोंगाने साकोली 
साकोली:-नेत्र दान हेच श्रेष्ठ दान हे ब्रीद लक्षात घेवून स्व. श्यामराव बापू कापगते, स्व.भैय्या  कापगते, स्व. नंदलाल कापगते, स्व. मैनाबाई कापगते, स्व. जाईबाई कापगते यांचे स्मृती प्रित्यर्थ स्व. शामरावबापू कापगते प्रतिष्ठान साकोली, महात्मे नेत्रपेढी नागपूर व जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती भंडारा तसेच शाम बहुउद्देशिय शिक्षण संस्था साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० जुलै २०२४ रोजी स. १० ते दू. १ वाजता दरम्यान साकोली येथील गणेश वार्ड स्थित श्याम सुश्रषा रूग्णालय येथे नेत्र तपासणी व आरोग्य शिबीर रक्तदाब व तपासणी व आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या