रतन जाधव चित्रा न्युज
बीड :-आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील प्रमोद साधु कांबळे वय 42 वर्ष याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . प्रयोद बाहेरगावी वाहन चालक म्हणून तो काम करत असत दोन दिवसांपूर्वी प्रमोद हा डोंगरगण येथे आला होता मगळवारी तो त्याच्या खोलीत . झोपला होता बुधवारी सकाळी त्याची आई त्याला जेवणाचा डब्बा घेऊन गेली असता तील प्रमोद गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला . . दि 3 रोजी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अत्यंविधी करण्यात आला प्रमोद चाच्या पाश्चात पत्नी दोन मुले आई भाऊ असा मोठा परिवार आहे प्रमोदने गळफास का घेतला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही . पुढील तपास अंभोरा पोलिस चौकीचे हवालदार बाबासाहेब गर्ने हे करत आहेत .


0 टिप्पण्या