विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-हंडरगुळी येथून जवळच असलेल्या गुरप्पाच्या पुलाजवळ म्हशीला वाचविण्यापायी उदगीरहून अहमदपुरकडे लाकडे घेऊन जाणारा ट्रक (नं.AP-16 TD3819) उलटला असुन,ट्रक चालक संतोष विश्वनाथ रा.औराद हा जख्मी झाला असुन,जख्मीवर प्रा.आ.केंद्रात प्रथमोपचार करुन सिव्हील हाॅस्पिटल उदगीर येथे पुढील उपचारासाठी नेले आहे.अशी माहिती सपोनी.बी.एस. गायकवाड,पोहेकाॅ.संजय दळवे यांनी दिली आहे.सदरची घटना कळताच सपोनी.बी.एस.गायकवाड, पोहेकाॅ. टी.टी.बळदे,संजय दळवे,वाडकर व उजेडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
सदरचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पोलीस करीत आहेत.


0 टिप्पण्या