Ticker

6/recent/ticker-posts

द युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न..!


दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख.

सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज 


उल्हासनगर - द युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शिरूर येथे संपन्न झाला असून उत्कृष्ट पत्रकार,उत्कृष्ट समाजसेवक / समाजसेविका,उत्कृष्ट अभिनेत्री,उत्कृष्ट सरपंच,उत्कृष्ट युवा उद्योजक उत्कृष्ट खेळाडू या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले व प्रमुख उपस्थित मान्यवर तृप्ती देसाई मराठी बिग बॉस फेम / संस्थापक /अध्यक्ष भूमाता ब्रिगेड
रंगनाथ नाईकडे ( IFS ) . मुख्य वन संरक्षक प्रादेशिक , नागपूर से.नि. संचालक भारतीय सेवा पुर्व प्रशिक्षक केंद्र पोलीस अधिक्षक , पुणे ग्रामीण मा . ज्योतीराम गुंजवटे ( पोलिस निरीक्षक,) शिरुर पो.स्टे मा . सागर शिंदे ( संपादक : दै.सार्वभौम ) मा.बाबासाहेब काळे ( संचालक : खरेदी - विक्री संघ)  नगर तालुका तसेच द युवा ग्रामीण पत्रकार संघ संस्थापक / अध्यक्ष मा.अन्सार शेख उपाध्यक्ष मा.हेमंत साठे राज्य कार्याध्यक्ष राज्य सचिव मा.अनिल करंदकर.

सर्व प्रमुख मान्यवर यांनी आपल्या कार्याबद्दलची प्रामाणिकता कशी असावी समाजसेवा करताना येणाऱ्या सर्व अडचणी या बबत त्यांनी सर्वांना मागदर्शन केले तसेच त्यांनी पुरस्कारीत पाहुण्यांचे अभिनंदन करत त्यांना कौतुकाची थाप देऊन त्यांचं गुण गौरवण्यात करण्यात आले व पुढील वाटचाली साठी त्यांना शुभेच्या दिल्या आहेत उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडियाचे राज्य अध्यक्ष रोहित वाळके, राज्य उपाध्यक्ष हेमंत साठे, राज्य सहसचिव विवेकानंद फंड ,सातारा जिल्हाध्यक्ष जीवन मोहिते, ठाणे शहराध्यक्ष सोनू क्षेत्रे लातूर विभागीय अध्यक्ष विष्णू पोले , शिरूर तालुका अध्यक्ष शकील मणियार, अध्यक्ष विश्वनाथ घोडके , शौकत शेख , संतोष कदम संतोष काळे आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या