विजय चौडेकर चित्रा न्यूज,
नांदेड -: अंगणवाडी सेविका, लाडकी बहिण योजना चे फाॅम भरून देणार आहेत आणि त्यांना 50,रू सरकार देणार, परंतू अंगणवाडी सेविका साधी माहिती देत नाहीत, नागरिकांना ते इकडे तिकडे भरकटत आहेत,काम धंदा सोडून आणि जवळचे हजार, दोन हजार रु दलालांना देऊन काम करुन घेत आहेत, अंगणवाडी सेविकांना हे फाॅम भरून घेण्यासाठी सुचना दिलेले आहेत तसा जि,आर, मध्ये उल्लेख आहे,तर मग ह्या अंगणवाडी सेविका ना,का तकलीफ होत आहे गरीब,अनपड जनता 1500,रु मिळणार या आशेने कामं धंदा सोडून फिरतं आहे त, आणि हे लोक, जनतेशी निष्ठूर वागत आहेत,ना ग्राम पंचायत मार्फत, काही होत नाही ग्राम पंचायत फक्त पाच वर्षांचा रहिवासी पूरावा देण्याचं काम करत आहे सुविधा केंद्र चालक दुकाना बाहेर रांगा पाहुन खूष होत आहेत सरकारच्या योजना लागू झाल्या सुविधा केंद्र चालकांची चांदीच चांदी, गरीब,अनपड लोकांना सुविधा केंद्र वाले ठगत आहे त, दिडशे, दोनशे, रुपये घेऊन भोळ्याभाबड्या जनतेला दिड हजार रु महिना फक्तं डोळ्यांसमोर दिसतं आहे, बाकी पैसे कितीही गेले तरी गम नाही, असं चित्र चहुकडे दिसतं आहे तरी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेबांनी विशेष लक्ष घालून चौकशी करावी, ज्या अंगणवाडी सेविका ने लाडकी बहिण योजनाचे फाॅम भरून घेत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी,,


0 टिप्पण्या