Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजी नगर येथे आरक्षण बचाव यात्रेत मोठ्या संख्येने सामील व्हा वंचित चे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड यांचे नागरिकांना आव्हान


मिलिंद गायकवाड चित्रा न्यूज 


धाराशिव: - वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड आणि तुळजापूर तालुका अध्यक्ष अंकुश लोखंडे मेजर साहेब तसेच प्रसिद्धी प्रमुख राहुल कांबळे यांनी तुळजापूर तालुक्यातील ओबीसी समाजाला एकत्र करून औरंगाबाद येथे होणाऱ्या आरक्षण बचाव यात्रा समारोप सभेसाठी दिनांक सात ऑगस्ट मंडल आयोग दिन या दिवशी औरंगाबाद येथे जाण्यासाठी तयारी केली आहे.
तरी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते आणि ओबीसी, एस टी, आरक्षणाचे लाभार्थी असणारे सर्व समाज बांधवांनी आपल्या समाजात घोंगडी बैठक आयोजित करुन वातावरण निर्मितीसाठी धनगर समाजाचे नेते राम जवान साहेब,उमेश काळे साहेब, डॉ.स्नेहा सोनकाटे ताई,प्रा.कलकोटे सर.फुले आंबेडकर विद्वत्त महासभा जिल्हा समन्वयक कैलास जयवंतराव गवळी गुरुजी, तुळजापूर तालुका अध्यक्ष अंकुश लोखंडे मेजर साहेब जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड तालुका प्रसिद्धी प्रमुख राहुल कांबळे यांच्या सह आशिष लोंढे युवा जिल्हा उपाध्यक्ष, परमेश्वर लोखंडे, गोविंद भंडारे, प्रवक्ते युवा, विनायक दुपारगुडे, उस्मान नदाफ, सलिम इनामदार, शरीफजी नदाफ,अकबर शेकदार निलेगाव, सुभाष चिमणे चिवरी, ज्ञानदेव बनसोडे उमरगा,दिले कांबळे शिरगापुर ,भारत बागडे इटकळ,उच्चारा वाघमारे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या