पंकज पाटील चित्रा न्युज
जळगाव :- महाराष्ट्र राज्याचे *पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जिल्हाचे पालकमंत्री मा.ना. श्री.गुलाबराव जी पाटील साहेब यांचे स्विय सहायक मा.श्री.नवलसिंग राजे पाटील* यांनी जळगांव येथे जळगांव ग्रामीण मतदार संघातील विविध गावातील एमपीएससी,यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तैयारी करण्याऱ्या गरजु विद्यार्थ्यांना पुस्तक वितरण केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळी श्री नवलसिंग राजे पाटील सोबत कवी श्री प्रफुल्ल नाना पाटील वडनगरीकर , श्री जितु भाऊ पाटील, श्री अजयसिंग पाटील बाबा युवासेना उपतालुका प्रमुख युवासेना विभाग प्रमुख श्री महेश पाटील बोरखेडा श्री विशाल पाटील चि भुषण पाटील शिवसेना - तालुका प्रमुख वैद्यकिय मदत, उपस्थित होते.


0 टिप्पण्या