सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
ठाणे :- दलित पँथर संघटना आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये काम करत आहे व जिथे अन्याय तिथे दलित पँथर संघटना अशीही त्यांची ओळख असून रायगड जिल्हा महिला अध्यक्ष स्वातीताई शिंगारे यांना पुढील वाटचालीसाठी अभिनंदन केले उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले उपस्थित पदाधिकारी दलित पॅंथर रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज भाई गायकवाड तळोजा विभागीय अध्यक्ष संजू गायकवाड
विकी पवार पनवेल तालुका उपाध्यक्षपनवेल शहराध्यक्ष पंकज खरे
पनवेल कार्याध्यक्ष सुशांत शिंदे


0 टिप्पण्या