मिलिंद गायकवाड़ चित्रा न्यूज मो 9860179256
धाराशिव: -दिनांक १३/०८/२०२४ रोजी धाराशिव तहसील कार्यालयाचे संजय गांधी निराधार विभागाचे नूतन नायब तहसीलदार एम .जी.शिंदे यांचा मुक्ताई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने फेटा बांधून , पेढे वाटून सत्कार करण्यात आला . यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ गायकवाड ,भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष संदीप अंकुशराव ,बहुजन सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान सरवदे ,सामाजिक कार्यकर्ते अंगुल माने,अमर मस्के व संजय गांधी निराधार विभागाचे महसूल सहाय्यक सोमनाथ मुगावे, प्रतीनियुक्त तलाठी कविता मडके, प्रतिनियुक्त तलाठी वडगणे मॅडम आदींची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या