Ticker

6/recent/ticker-posts

स्पर्धापरीक्षा मध्ये युपीएससी,एमपीएससी ची तैयारी करण्याऱ्या गरजु विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले

पंकज पाटील चित्रा न्युज

जळगाव :- महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा - स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्हाचे पालकमंत्री  मा.ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील* यांनी *सतत युवा पिढीला प्रोत्साहन व मार्गदर्शन* करतात तसचे  *स्पर्धापरीक्षा मध्ये युपीएससी,एमपीएससी* ची तैयारी करण्याऱ्या *गरजु विद्यार्थ्यांना पुस्तक* वाटप त्याचप्रमाणे *पोलीस भरतीची मैदानी चाचणी* ची तैयारी करण्याऱ्या *गरजु विद्यार्थ्यांना रनिंग शुज* देण्याचा उपक्रम *गारखेडा येथील गरजु विद्यार्थ्यांना* दिले व लवकर पोलीस दलात भरती व्हावे देश सेवा करावी या शुभेच्छा दिल्या त्यावेळी सोबत युवासेना उप तालुका प्रमुख धरणगाव अजयसिंग पाटील (बाबा ) उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या