सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
ठाणे :-25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राष्ट्रीय अधिवेशनामध्ये बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा वामन मेश्राम साहेब यांच्या हस्ते "तरुणांच्या समस्या व त्यांचे निवारण" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी राज्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते
तरूणांच्या समस्या व त्यांचे निवारण ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याबरोबर पहीली आवृत्ती वाचकांनी संपवली,ह्या पुस्तकात वास्तव परिस्थिती मांडली असून आजच्या नवयुवकांनी हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे,हे पुस्तक तूम्हाला आपल्या समोर येणाऱ्या समस्या पासून वाचवू शकते आपण ते वाचले पाहिजे.ह्या धावपळीच्या जगात तो तरूण कूठे भरकटत आहे व त्याला बाहेर कसे निघता येईल त्यासाठी हे पुस्तक नक्किच वाचा असे आव्हान डॉ भिमकर यांनी तरुणांना केले.
तरूणांना परीवर्तनवादी ठरनारे एकमेव पूस्तक ....एक वास्तव
लेखक डाॅ सचिन भिमकर लीखीत तरूणांच्या समस्या व त्यांचे निवारण


0 टिप्पण्या