Ticker

6/recent/ticker-posts

एल्गार जनरल कामगार संघटना मुंबई प्रदेश सचिव पदी मा. श्री.विनोद नरवाडे यांची नियुक्ती

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई :- एल्गार जनरल कामगार संघटना मुंबई मुख्य कार्यालय इथे  संस्थापक अध्यक्ष श्री.सर्जेराव कांबळे यांच्या हस्ते युवा कामगार नेते मा. श्री विनोद दयाराम  नरवाडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व कामगारांप्रती  संघर्ष बघून मुंबई प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. एल्गार  जनरल कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष  श्री सर्जेराव कांबळे  यांनी पद नियुक्ती कार्यक्रमात मार्गदर्शन केले. व ते बोलत होते की कामगारांच्या हितासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही दिवस-रात्र महाराष्ट्रभर फिरत आहोत. महाराष्ट्राचे कामगारांना एकत्र करून त्यांना त्यांच्या न्याय हक्क मिळवून देऊ संघटित असंघटित कामगार यांना त्यांच्या हक्क मिळवून देऊ.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या