Ticker

6/recent/ticker-posts

तालुकास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धा २६ रोजी प्रताप महा विद्यालयात होणार

पंकज पाटील नाशिक विभागिय संपादक

अमळनेर  :  गादी व माती गटाच्या तालुका कुस्ती संघाची     अमळनेर तालुका निवड  चाचणी  प्रताप कॉलेज इनङोअर हॉल येथे  26/  12/2024 गुरुवार रोजी होणार आहे.
  सकाळी वजन गट  8ते 10 वाजेपर्यंत  पर्यंत तसेच कुस्ती प्रारंभ 10:30 वाजेपर्यंत सुरू होतील   माहितीसाठी विश्वास संतोष पाटील (तालुका  कुस्तीगीर संघ अध्यक्ष) संजय कौतिक पाटील, हाजी शब्बीर पैलवान ,प्रताप अशोक शिंपी, संजय पैलवान ,रावसाहेब पाटील ,भरत पवार ,प्रवीण कुमार पाटील,  तांत्रिक समिती मोबाईल 8329516500 व 9028305730 व 9604433714 यांच्याशीसंपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
वरिष्ठ गट व माती गट (ग्रीक रोमन)( वरीष्ठ महीला)स्पर्धा जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती निवड होणार आहे त्यासाठी अमळनेर तालुका संघ निवडण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या