Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाअधिकारी आयुष प्रसाद व उपविभागीय दंडाधिकारीमनीष कुमार गायकवाड यांच्या आदेशानुसार गट विकास अधिकारी अजित सिंग पवार यांच्या हस्ते बाल विवाह रोखथाम अभियानाचे उदघाटन करण्यात आले.

पंकज पाटील नाशिक विभागिय संपादक

धरणगांव : जिल्हाअधिकारी आयुष प्रसाद व उपविभागीय दंडाधिकारीमनीष कुमार गायकवाड यांच्या आदेशानुसार गट विकास अधिकारी अजित सिंग पवार यांच्या हस्ते बाल विवाह रोखथाम अभियानाचे उदघाटन करण्यात आले.अजित सिंग पवार यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा -2006 ची चळवळी. या बाल विवाह थांबविणे करीता शासन आपले काम करीत आहे तरीही लोक चळवळची आवश्यकता आहे त्यासाठी गावातील लोकांनी व ग्राम पंचायतीने एकत्रित येत जनजागृतीची आवश्यकता आहे तसेच टोल फ्री 1098 वर कॉल बाबतही मार्गदर्शन केले. त्यानंतर वर्ल्ड इंडिया धरणगांवचे प्रकल्प अधिकारी जितेन्द्र गोरे यांनी बाल विवाह प्रतिबन्ध कायदा 2006 चे पालन कैसे करता येईल व कोणतेही मुले हे बाल विवाह ला बळी पड़ल्यास कोणती तरतूद करावी तसेच 109 आणि 112 हेल्पलाइन वर कॉल करणेबाबत मार्गदर्शन
आणि 112 हेल्पलाइन वर कॉल करणेबाबत मार्गदर्शन केले. गुड़ टच ब्याड टच बाबत डॉ. संजय चौहान यानी मार्गदर्शन केले व शासनाची योजना किशोरी बालिकासाठी सौ. रेखा तायडे-महिला व बाल विकास प्रकल्प ह्यानी सांगितले की, आपण ज्या प्रमाणे वर्ल्ड व्हीजन इंडिया प्रामाणिकपने अंगनवाड़ी व गावात खालच्या पातळी वरुण वरच्या पातळीत काम करत आहे तसे सर्व NGO ने सुध्दा गावतिल किशोरी बालिका वर जास्त लक्ष दिले पाहिजेत. त्याच प्रणाने आरोग्य विभागतून ज्ञानेश्वर शिम्पी व समस्त टीम यांनी सुद्धा बाल विवाह चे होणारे वाइट परिणाम बाबत सांगितले.
कार्यक्रमास धरणगाव तालुक्यातील गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य विभागची पूर्ण टीम, NGO फॉरम चे टीम सौ. रेणु प्रसाद (आधार बहुउदेशीय संस्था- अमळनेर), महेश.पी.शिरशाठ (डॉ. बाबासाहेब बहुउदेशीय सस्था-चोपड़ा), निलेश शिंदे व (टीम-जन साहस सस्था), हिरालाल चौहान (बहुउदेशीय आदिवासी सेवा सस्था), संजय पाटिल (दिव्यांग सस्था), विकास पाटिल ((ग्राम सदस्य वराड), फूलपाट सरपंच-विमल बाई भील, सरपंच -, तहकाळी-सुरेश कोळी, शाळा समिति अध्यक्ष - नारायण पाटिल, टहकाळी, महेश महाराज - एकलग्न, वर्ल्ड व्हिजन धरणगाव सर्व टीम, तालुक्यातील आशा संयोगनी, आंगनवाड़ी सेविका, ग्राम पंचायत चे सभासद, ब्लॉक स्तर बाल समूह, ब्लॉक स्तर बाल सुरक्षा समिति व सुपरवाइजर, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या