Ticker

6/recent/ticker-posts

श्री शंकर सहकारी साखर कारखाना कामगार सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी ज्ञानेदव पवार व्हा.चेअरमनपदी निनहाज शेख

चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज :- सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या कामगार सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी ज्ञानेदव पवार व्हा.चेअरमनपदी निनहाज शेख सेक्रटरीपदी अभिजित माने यांची निवड करण्यात आली.

श्री. शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कामगार सेवक पतसंस्थेच्या संचालकाची निवड करण्यात आली यावेळी संचालकपदी आनंदराव गायकवाड, कैलास कदम, दिलीप पाटील, राजाराम शेंडे, विजय करडे, सुषमा कुलकर्णी* यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया श्री यादव साहेब यांनी केली. यावेळी श्री शंकर सहकारी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर  स्वरूप देशमुख व कार्यकारी संचालक अभिजित डुबल. संचालक सुनील माने, आनंदराव देवकर  उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या