Ticker

6/recent/ticker-posts

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आयोजित छावा चित्रपट दाखवण्यात आला..



चित्रा न्युज प्रतिनिधी
 अमरावती :- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा   जाज्वल इतिहास पराक्रमाचा शौर्याचा वीरतेचा, बलिदानाचा हा इतिहास संपूर्ण हिंदु समाजापर्यंत पोहोचावा व पूर्ण हिंदू समाज भगव्या ध्वजाखाली यावा आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा बलिदान हे धर्मासाठी होतं प्रत्येक हिंदूंच्या मनात ठासाव यासाठी पूर्ण महिनाभर बलिदान मास  घेतले जाते. हा इतिहास पूर्ण हिंदू समाजावर पर्यंत पोहोचण्यासाठी छावा चित्रपटाच्या माध्यमातुन लोक जागृती करण्यात आली..
यावेळी प्रमुख उपस्तिती पंचायत समिती सदस्य नरेंद्र ठाकुरदासजी रामावत यांचा हातून शिवपुजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अमरावती प्रमुख निषाद दादा जोध, गौरव देसाई, संदीप वाघ
तळेगाव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी  प्रीतम ढोरे, अविनाश डोनाळकर, अंकुश बावनकुरे, शुभम कडुकार,अभय पेंदाम,चेतन गुजर  नितीन वाघाळे, अनिकेत मेंद  यश भुजबळ सागर शेंडे अतुल कावळे सुमित बिजवे आकाश कावळे यश विरुळकर नितीन खडके अमोल पारधी निलेश वाघ कुलदीप तुपट रोशन मैद  भूषण जामवाले  सोहम जयसिंगपूर भूपेश पाटणे पियूष मेंढे योगेश वानखडे पियूष पडघान. अमर गायधने व समस्थ 
आम्ही मावळे ग्रुप.. व  सर्व गावकरी याचा उपस्थिती लाभली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या