Ticker

6/recent/ticker-posts

अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते स्वाभिमानी पाणपोईचे उदघाटन

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-  स्वाभिमानी शेतकरी संघटना सदाशिवनगर या ठिकाणी दत्ता भाऊ भोसले यांनी सुरू केलेल्या पाणपोई चे उद्घाटन माळशिरस तालुक्याचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते - पाटील यांच्या हस्ते करण्यात आले *अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा  सन्मान ॲड ज्ञानदेव कचरे  यांच्या हस्ते करण्यात आला* यावेळी उपस्थित रत्नत्रय परिवाराचे अनंतलाल दोशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले  बापूसाहेब खुडे सदाशिवनगर सरपंच विरकुमार दोशी उपसरपंच विष्णू भोंगळे ,गणेश जगताप, नाना जगदाळे ,सोनु जगदाळे ,शंकर कारखान्याचे डायरेक्टर दादासाहेब वाघमोडे स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष अजित बोरकर शिवराज निंबाळकर, विलास फडतरे, तानाजी वाघमोडे ज्ञानेश्वर राऊत रंजीत सालगुडे पाटील बाजारे वकील कुंदन पालवे संतोष ढगे  अरुण नाळे अनिकेत मकडे हनुमंत कारंडे पप्पू नाळे आदित्य भोसले बाबर साहेब हरि राऊत बापू मोहिते दत्ता खटावकर  विपुल रणवरे संजय पालवे जावेद मुलानी गणेश देवकुळे, राजेंद्र शिंदे यावेळी उपस्थित अर्जुन सिंह मोहिते पाटील मित्र मंडळाचे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या