विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड -भारतीय स्वतंत्र लढ्यातील शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव याचे बलिदान सर्वोच्च च आहे आज 23 मार्च शहीद दिनानिमित्त भाजपा चे मा,नगरसेवक दिलीपसिग सोडी याचा वतिने गुरूद्वारा चौक येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्या वेळेस उपस्थित राहुन. या वेळेस रक्तदान केल्यामुळे माझे अभिनंदन करता वेळेस सामाजिक कार्यकर्ते. स,अवतार सिंघ भैय्या सोडी,माजी विरोधी पक्ष नेता, प्रतिनिधी, दिलीप सिंघ सोडी जी, भाजपा ,शितल खांडील, प्रताप सिंघ खालसा, शेर सिंग बुल्लर, किशोर वाघदरीकर, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद चे,गणेश कोकुलवार, महेश देबडवार,त्र्यंबक पांडे राहुल जायभाये रवी खालसा,सोनू सिंग, नाटो, करण सोडी, व सर्व मित्र परिवार विजय चौडेकर, सामाजिक कार्यकर्ता,
0 टिप्पण्या