चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी | वाढवणा ठाण्याअंतर्गत असलेल्या दुरक्षेञ हंडरगुळी येथील पोलीस कर्मचारी गोरख कसबे ब.नं. १८४८ यांनी फेब्रूवारी २५ मध्ये ६८ समन्स बजावण्याची कामगिरी केली म्हणुन पोलीस अधिक्षक सोमयजी मुंडे यांच्याहस्ते गोरख कसबे यांचा प्रशस्तीपञ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी एएसपी.डाॅ.अजय देवरे हे उपस्थित होते.


0 टिप्पण्या