Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांची कर्ज माफी 7/12 कोरा कोरा /कोरा व संजय गांधी मानधन 6000 वाढिवसाठी नांदेड , मशाल आंदोलन, थांबवण्यात आले,,


विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 


नांदेड -भोकर मतदार संघाचे - श्रीजयाताई चव्हाणं,नांयगाव- धर्माबाद आहे राजेश पवार आमदार यांच्या घरासमोर मशाल टेंबा आंदोलन जोरदार घोषणाबाजी देऊंन करण्यात आलं 
आंदोलनं कर्ते जनशक्ती पक्ष सर्व पदंधिकारी व प्रहार दिव्यांग प्रहार सर्व पदंधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येंने नांदेड येथे उपस्थितं होते... एक ही आमदार आंदोलन ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही,
आमदारांना बोलताचं प्रतिनिधींना निवेदन देऊंन आंदोलन थांबण्यातं आले.खोटे अश्ववासनं देऊंन जनतेला भुलंथापा देणाऱ्या सरकारचे जाहिर निषेध जिहिर निषेध जाहिर निषेध असो...!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या