श्रीकांत बारहाते प्रतिनिधी जिल्हा ग्रामीण हिंगोली
हिंगोली:-वसमत तालुक्यातील दारेफळ येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आनंद भुजबळ ांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला व तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला यावेळी बौद्ध उपासक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
0 टिप्पण्या