चित्रा न्युज प्रतिनिधी
हिंगोली : वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने बौद्धांच्या न्याय हक्काच्या लढाईत सामील व्हा, असे आवाहन करून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष सुभाष भिसे, युवा जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे,अंबादास गाडे, भीमराव कुरवडे, प्रकाश राऊत ,संबोधित कांबळे, विनीत उबाळे, सुभाष उबाळे, सुभाष इंगोले, गौतम गायकवाड, भारत मोरे, रामचंद्र वाढे, अरुण कांबळे, दगडूजी पठाडे ,शकील पठाण ,राजू इंगोले ,सिद्धांत गायकवाड, प्रशांत चोपडे, बलखंडे, सिद्धार्थ वाघमारे, सूर्याजी कुरे ,पंडित पाईकराव राजरत्न चोपडे ,विनोद नाईक, शिवाजी खरात यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली.
0 टिप्पण्या