लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी हे राष्ट्रीय महामार्गापासुन 2 कि मी असुन येथे जिल्हा परिषद अंतर्गत होत असलेले सी सी रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे याकडे अभियंताचे देखिल दुर्लक्ष होत आहे गावचा विकास होण्यासाठी गावचे रस्त्याचे मजबुतीकरण महत्वाचे असते कारण गावला मुख्य रस्ता महत्वाचा असतो यासाठी शासन देखिल मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतो मात्र यात ठेकेदार व अभियंता पळवाट काढुन कसबसे काम करुन त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन आपलु पोलटी तयार करतो आज करंजी मध्ये एक कोटीचे काम चालू आहे मात्र तो 50% पैसात पुर्ण होईल अस वाटते ठेकेदार दगडा येवजी मुरुम साईज दगड अतरुण काम करुन घेतो ज्या पध्दतीने काम केले पाहिजे त्या पध्दतीने काम होत नाही याचे कामा मध्ये भष्टाचार दिसुन येतो हे काम त्वरीत थांबुन योग्य पद्धतीने काम झाले पहिजे आशी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे दोन दिवसात कामा मध्ये बद्दल नाही झाला तर लोकशाही मार्गाने जाऊन काम राबवण्यात येईल


0 टिप्पण्या