Ticker

6/recent/ticker-posts

सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला अश्रू अनावर!

माझ्या मुलाला पोलिसांनी मारायला नव्हतं पाहिजे; भर सभेत आईचा टाहो! 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
परभणी : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज परभणीत शांतता मार्च काढण्यात आला होता. या सभेत सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला अश्रू अनावर झाले. 

सभेत बोलतांना त्या म्हणाल्या की, माझ्या मुलाला पोलिसांनी मारायला नव्हतं पाहिजे. परभणी प्रकरणात पोलिसांनी घरात घुसून मारल्याचे, अत्याचार केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

आम्हाला फक्त प्रकाश आंबेडकर हेच न्याय देतील असं प्रतिपादन ही त्यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या