छत्रपती संभाजी नगर :-शेतकऱ्यांसाठी मोफत फार्मर आयडी कॅम्पचे यशस्वी आयोजन भिलदरी तांडा,शिवतांडा आणि हसनाबाद या गावांमध्ये करण्यात आले,
अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढलेले नव्हते ही गोष्ट लक्षात आल्यानंतर या गावांमधील शेतकऱ्यांमध्ये फार्मर आयडी बद्दल जनजागृती करून फार्मर आयडी कॅम्पचे आयोजन करण्यात आले व शेतकऱ्यांना मोफत फार्मर आयडी तयार करून देण्यात आले,
सदर कॅम्पला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला असून या कॅम्पसाठी पो.पा. इंदल राठोड,सरपंच मनोज राठोड,गोवर्धन राठोड,समाधान मोरे,देविदास शिवदे,सोनसिंग राठोड,हरीभाऊ चव्हाण,यांचे सहकार्य लाभले..!
0 टिप्पण्या