Ticker

आरळ येथे प.पु.शेषेराव महाराज यांच्या आशीर्वादाने व्यसनमुक्ती झालेल्या नागरिकांचा सत्कार श्री शहाजी उमाप साहेब पो.उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न


 श्रीकांत बारहाते जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली

  
हिंगोली:-दिनांक 18/5/2025रोजी 4 वाजता आरळ येथे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला प.पु. शेषेराव महाराज यांच्या आशीर्वादाने प.पु.संतोष महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त व्यसनमुक्ती झालेल्या नागरिकांचा सत्कार करण्यासाठी मा.पो.उपनिरिक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्या हस्ते व्यसनमुक्ती झालेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी मा.राजकुमार केंद्रे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी मा.शारदा दळवी तहसीलदार वसमत मा.संग्राम जाधव पोलिस निरीक्षक पो.स्टे. हट्टा मा.ताटेवार सर योग शिक्षक वसमत मा.सुधिर वाघ साहेब पोलिस निरीक्षक पो. स्टे.वसमत शहर मा.डाॅ. मारोती क्यातमवार साहेब डॉ.असोशियसन वसमत मा. गोरख पाटिल कार्यकर्ता शेतकरी संघटना मा.प्रकाश पवार सर सेवानिवृत्त शिक्षक मा.गजानन बोराटे पोलिस सह निरिक्षक ग्रा.पो.स्टे.वसमत मा.डाॅ. बालासाहेब सेलुकर शिवम हाॅस्पिटल वसमत मा डॉ. गंगाधर काळे वैद्यकीय अधिकारी  मा.डाॅ. बालाजी करहाळे मा.डाॅ. नागनाथ काळे नेत्ररोग तज्ञ मा.अॅड.प्रदिप अग्रवाल मा.राजकुमार एंगडे सामाजिक कार्यकर्ते मा.गणेश दासरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम आरळ येथील दासराव कातोरे यांनी घडवून आणला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या