श्रीकांत बारहाते जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
हिंगोली
हिंगोली:-वसमत तालुक्यातील बोरगाव खुर्द येथे जगतज्योती माहत्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच पांडुरंग कोटे व ग्रामसेवक मंदाकिनी चव्हाण माधव कोटे सुभाषराव कोटे नागोराव कोटे बाबुराव कोटे बालाजी साखरे ग्रा प सेवक जयराम का. कोटे शिवाजी कोटे शशिकांत कोटे जयराम कोटे कपिल साखरे व तसेच महिला भगीनी सौ.ममता कोटे सौ सुर्वणाबाई कोटे अदिची उपस्थिती होती
0 टिप्पण्या