Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक कॉलोनी येथे महिला पतंजली योग समिती तर्फे ३ दिवसीय योग शिबिराचे उद्घाटन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-महिला पतंजली योग समिती भंडाराचे शिक्षक कॉलोनी येथे ३दिवसीय योग शिबिराचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर शिक्षक कॉलनी येथे करण्यात आले असून उद्घाटन प्रसंगी महिला जिल्हा प्रभारी सौ वैशालीताई गिऱ्हेपुंजे, पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी आ श्री रत्नाकरजी तिडके ,तहसील प्रभारी मंजुषा ताई डवले ,सौ.अनिताताई खेडीकर सौ रजनीताई बालपांडे सौ.कल्पनाताई चांदेवार, सौ. जयश्रीताई भुरे ,सौ.स्वातीताई कटरे ,सौ .ज्योतीताई पटले  अशी संपूर्ण कार्यकारणी उपस्थित होती.उद्घाटन सत्र कु.स्नेहल तिडके हिने घेतले.शिबिरात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या