मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र
धाराशिव: - दिनांक २१/०५/२०२५ रोजी अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्याचे सदस्य तथा सचिव गोरक्ष लोखंडे साहेब धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे मुक्ताई बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला .याप्रसंगी मुक्ताई बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ गायकवाड , भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष मेसा जानराव ,भीमशक्तीचे कार्याध्यक्ष संदीप अंकुशराव आदींची उपस्थिती होती .सामाजिक न्याय विभागातील ,नगरपरिषद ,जिल्हा परिषदेतील विविध योजना मध्ये गतिमानता आणून जिल्हाभरात योजना राबविण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना आदेशित करण्यासाठी सुचविण्यात आले .
0 टिप्पण्या