Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड उमरी ता,भायेगाव येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई सह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू,

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड -उमरी तालुक्यातील मौजे भायेगाव येथे गोदावरी नदी वर कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई सह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडेबारा च्या दरम्यान घडली आहे, कपडे धुण्यासाठी गेलेल्या कु,पायल भगवान हनुमंते  ,हिचा पाय घसरून तोल गेला तिला वाचवण्यासाठी बहिण ऐश्वर्या मालू हनुमंते,वय 13 वर्षे, तिला वाचवण्यासाठी बहिण ऐश्वर्या मालू हनुमंते 14 वर्षे व तिची आई महानंदा मालू हनुमंते वय 35 ,नदी पात्रात पाणी व गाळ जास्त असल्याने तिघांचाही मृत्यू झाला, हनुमंते यांची परिस्थिती फारचं वाईट झाली त्यांचें सांत्वन करण्यासाठी प्रहार दिव्याऺग सऺगठन व जण शक्ती पक्ष, नांदेड जिल्हा पदाधिकारी त्यांच्या घरी गेले होते 
 प्रहार नेते गजानन पाटील चव्हाण, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नादेड जिल्हा उत्तर अध्यक्ष पंढरिनाथ हुडेकर, प्रहार जनशक्तीपक्ष नादेड जिल्हा संपर्क प्रमुख गणेश पा हांडे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नादेड जिल्हा सचिव मारोती मगरुळे, बिलोली तालुका अध्यक्ष शंकर भाऊ आचेवाड, बिलोली तालुका उपाध्यक्ष विनोद भाऊ हाचगुडे, मुदखेड माजी तालुका अध्यक्ष अनिल पाटील शेटे, नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड जिल्हा उपाध्यक्ष, माधव पांचाळ व प्रहार पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या