Ticker

6/recent/ticker-posts

दाभड येथील गंगाधर कवडे यांचे निधन

लिंगोजी कदम  जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड

अर्धापूर : तालुक्यातील दाभड येथील व नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त कर्मचारी गंगाधर दत्तराम कवडे  ( वय ६० वर्षे ) यांचे दि.२५ मे रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर दि.२६ मे २०२५ सोमवार रोजी सकाळी १०.०० वाजता दाभड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 
      ◾स्वर्गीय गंगाधर दत्तराम कवडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते बालाजी गंगाधर कवडे यांचे वडील होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या