Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार जनशक्ती पक्ष ता, अध्यक्ष शंकर भाऊ आचेवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले,


विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड :- दिनांक 25/5/2025  रोज रविवारी ठिक 12 वाजता शासकीय रुग्णालय लोहगाव येथे प्रहार जन शक्ती पक्ष तालुका अध्यक्ष शंकर भाऊ आचेवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले खालील उपस्थित सर्व प्रहार पदाधिकारी गजानन पाटील चव्हाण नायगाव विधानसभा मतदारसंघ नायगाव ,  प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा संपर्कप्रमुख गणेश पाटील हांडे मारुती मंगरूळे प्रहार संघटना जिल्हा सचिव नांदेड शिवलिंग भाऊ माठोरे प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा सचिव उत्तर नांदेड बालाजी भाऊ राठोड प्रहार जन शक्ती पक्ष तालुका अध्यक्ष मुखेड, दिगंबर भाऊ मामीलवाड तालुका उपाध्यक्ष मुखेड, उमाकांत भाऊ बादेवाड, साईनाथ बोईनवाड प्रहार दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष नायगाव, हनुमंत सीताफुले प्रहार दिव्यांग संघटना  तालुका अध्यक्ष बिलोली, किशोर पाटील साखरे, विनोद हांचगुडे तालुका उपाध्यक्ष प्रहार जन शक्ती पक्ष बिलोली ज्ञानेश्वर आचेवाड गागलेगाव पांडुरंग येलगटवार येसगी व सर्व प्रहार पदाधिकारी व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते..... जय प्रहार....... जय प्रहार...... जय प्रहार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या