चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-वर्ग दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाले आहेत, ज्यामध्ये येथे जि.प. माध्यमिक शाळेने वार्षिक परीक्षेचा उत्कृष्ट निकाल जाहीर केला आहे ज्यामध्ये तीन विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे ज्यात कु प्रज्ञा विलास खडसे हिने 94% गुण मिळवले आहेत कुमकुम मनीषने ९२.२०% गुण मिळवले आणि श्रद्धा गुप्ताने ९०.८०% गुण मिळवले आणि गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. एकूण १०० विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली होती त्यापैकी ९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्ग शिक्षिका सौ रजनी मोटघरे मॅडम व श्री भेंडे सर मुख्याध्यापक श्री राठोड सर सर्व शिक्षक व शिक्षिका शिक्षकांच्या सराव आणि मार्गदर्शनाला आपले श्रेय दिले आहे तसेच घवघवीत. यश संपादन केले आहे.
0 टिप्पण्या