Ticker

6/recent/ticker-posts

मिरजमध्ये नव वधू दाम्पत्यांचा महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी स्वाक्षरी मोहीमेत सहभाग !

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सांगली - महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या स्वाक्षरी मोहिमेत मिरज येथील प्रगती पॅलेस येथे मंगल परिणयात आशितोष व वर्षा या नवविवाहित वधू-वरांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात स्वाक्षरी करून सहभाग घेतला. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, जिल्हाप्रभारी संतोष सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या