Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगांच्या मानधनात वाढ, बच्चू कडू यांच्या आंदोलनाला यश...

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 


नांदेड :-दिव्यांग व्यक्तीच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली असून आता दीड हजार रुपये ऐवजी अडीच हजार रुपये महिना दिव्यांगाना देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या वतीने आजच्या सुरू असलेल्या अधिवेशनात करण्यात आली आहे..
दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी राज्यभर आंदोलने केली होती..
या अनेक आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांच्या मानधनात एक हजार रुपयाची वाढ केली असून आता यानंतर दिव्यांगांना अडीच हजार रुपये महिना मानधन मिळणार आहे..
आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय बच्चु भाऊ व महाराष्ट्र शासनाचे  खूप खूप आभार.........
विजय चौडेकर, व,अनिल शेटे पा,,, प्रहार दिव्याऺग सऺगठन, सेवक,........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या