Ticker

6/recent/ticker-posts

मिटर दहा घरा मध्ये एक फाल्टि लाईट बिल अव्वाच्या सव्वा,मिटर बदलले तरी तेच बिल,जनतेची लुबाडणूक थांबणार का,


विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड -:M,S,E,B,L एम आय डी सी, नांदेड, येथे संपुर्ण जाणुन बुजुन लुट होतं आहे, एका 100, घराच्या लोक वस्ती मध्ये दहा फाल्टि मिटर आढळतं आहे त आणि त्यांना लाईट बिल अव्वाच्या सव्वा येत मिटर बदलण्याची तक्रार वेळोवेळी देऊन कुणीही तक्रार दारा कडे येऊन चौकशी करून मिटर 
बदलुन देतं नाही त आमच्या कडे नवीन मिटर उपलब्ध नाही आपणच घेऊन यावे आमचा कर्मचारी येऊन बसवुन देईल असे उत्तर दिले जाते, प्रत्यक्ष कुणीही कर्मचारी येतं नाही गरिब माणुस मजुरी करुन पोट भरणार का! कार्यालयाच्या चकरा मारणार अशी अवस्था ग्रामीण भागातील लोकांची झाली आहे ग्राहक स्वतः मिटर उपलब्ध करून बसवून घेत आहेत तरी पण मिटर चे लाईट बिल पहिल्या सारखेच कित्येक पटिणे वाढून येत आहे,हे अधिकारी लोक सांगतात लाईट बिल कमी करुन देण्यात येईल व नंतर लाईट बिल रिडिंग प्रमाणे,पुर्विप्रमाणे येईल परंतु हे माजोरी अधिकारी लोक गरिब जनतेची चेष्टा करत आहेत, सामाजिक कार्यकर्ता विजय चौडेकर, यांनी वेळोवेळी M,S,E,B,L,,M,I,D,C, नांदेड विभागात जाऊन विनंती केली या गरिबांना त्रास होत आहे, लवकरात लवकर त्यांचें लाईट बिल कमी करुन मिटर पुर्वरत करुन द्यावें तरी हे लोक ऐकत नाही त हा प्रकार बर्याच वर्षांपासून सुरू आहे
तरी,गरिब जनतेची लुबाडणूक थांबवावी आणि लवकर त्यांची मिटर बद्दल ची समस्या दुर करावी अशी,M,S,E,B, अभियंता व वरिष्ठ अधिकारी यांना विनंती आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या