Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांसोबत पदाधिकाऱ्यांची भेट!

संभाव्य प्रभाग रचना संभाव्य आरक्षणबाबत चर्चा व माहिती पदाधिकाऱ्यांनी घेतली!
 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकोला : जिल्ह्यातील येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगर, नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात अकोला जिल्हा निवडणूक विभागात भेट प्रभाग रचना, संभाव्य प्रभाग रचना, आरक्षण इत्यादी संदर्भात चर्चा करून येणाऱ्या निवडणुकी संदर्भात माहिती वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी घेतली.

यावेळी महानगर महासचिव गजानन गवई,  डॉक्टर धर्माळ, किशोर जामणीक, प्रदीप शिरसाट, प्रदीप पळसपगार, सतीश चोपडे, शंकरराव राजुस्कर, प्रेमराज भटकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या