Ticker

6/recent/ticker-posts

खरा जनसेवक

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती:-काल रात्री सुमारे ११ वाजताच्या दरम्यान फ्रेजरपुरा जुना बाय पास रोड वर एक वृद्ध रस्ता क्रॉस करतांनी रोड च्या मधातील डिवाइडर च्या कड़ेला चक्कर येऊन पडला होता त्यावेळी त्यांना पूर्णपणे होश पण नव्हता रोड वरच्या चालु वाहतुकी मुळे मोठ्या वाहनाने त्यांना ट्रक खाली आनलेच असते त्यापूर्वी च त्या डिवाइडर च्या लगत पडलेल्या वृद्धावर आमचे संदीप भाऊ चे लक्ष गेले त्यांनी ताबड़तोब बाइक साइड ला थांबुन ट्रक ला हात देत त्या वृद्धाला स्वतः उचलून रोड च्या कड़ेला नेले आणि तेथून रुगनसेवक सुरेश भाऊ तायडे यांना कॉल केला व सर्व माहिती दिली माहिती पूर्णपणे ऐकताच रुगनसेवक सुरेश भाऊ तायडे अवघ्या क्षणात पोहचले आणि वृद्धाना विचारपुस केली असता त्यांनी जेवन न केल्याने ही सर्व घटना घडली असे कळले त्यानंतर सुरेश भाऊ नी स्वतः पानी ,जेवनाची संपूर्ण सोय त्याला करून दिली आणि त्याच्या  राहत्या घरी सोडून दिले.
ना कसला स्वार्थ ना कसला लोभ गोरगरीब, रुग्णासाठी अहोरात्र झटनारा हाच तो खरा जनसेवक आमचा एकमेव रूग्णसेवक सुरेश भाऊ तायडे तुमच्या कार्याला सलाम भाऊ..!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या