Ticker

6/recent/ticker-posts

अंत्योदय व अन्नपूर्णा योजनेसाठी आर्थिक लुबाडणूक प्रहार दिव्याऺग सऺगठन नांदेड, यांनी पुरवठा अधिकारी राठोड साहेबांची भेट घेतली,

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड,-तहसिल कार्यालय पुरवठा विभाग येथे आज रोजी शुक्रवारी प्रहार जिल्हा पदंधिकारी यांनी सखोल पणे चौकशी केली असता असे कळाले की काही लोकांनी अत्योदय आन्नपुर्णा योजनेसाठी लाभार्थांची काहीच्या बाई आर्थिक लुठमार सुरु केल्या चे जिल्हा सचिव माटोरे साहेबांना कळाल्याने त्यांनी जिल्हा कार्यकारणीला व तालुका कार्यकारणीला ताबडतोब बोलावून तहसिलदार राठोड साहेबाकडे चर्चा केली त्यातं दिव्यांग बाधवांना व निराधारांना बोलावून काही लोकानी आर्थीक लुठ केल्याचे कळाले त्याकरीता पाबंदी म्हणुन साहेबांनी योग्य असा निर्णय घेतला व ...
यापुढे प्रहार जिल्हा कार्यकारणीला सुचना केल्या शिवाय एकही कामं करणार नाहीत असे सुचना साहेबांनी केली....
यावेळी उपस्थित प्रहार जिल्हा सचिव मारोती मंगरुळे दक्षिण,(प्रहार) जिल्हा सचिव शिवलिंग आप्पा माटोरे (उत्तर,) नायगाव विधानसभा नेते गजानंन पाटील चव्हाण,प्रहार जिल्हा संपर्क प्रमुख राजु भाऊ इबिवाड,माजी प्रहार ता.अध्यक्ष अनिल पा.शेटे मुदखेड,प्रहार जनशक्ती पक्ष बिलोली ता.अध्यक्ष शंकर भाऊ आचेवाड,प्रहार ता.अध्यक्ष साईनाथ बोईनवाड नांयगाव,प्रहार ता.अध्यक्ष हानुमंत सिताफुले बिलोली,प्रहार ता.अध्यक्ष राहुल हंकारे लोहा,प्रहार उपाध्यक्ष संजय पा.भरकडे, बाबा शेख मुदखेड व असंख्ये प्रहार कार्यकर्ते पदंधिकारी जिल्हा नांदेड...!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या