Ticker

6/recent/ticker-posts

करंजी येथील सौ.नम्रताताई लक्ष्मणराव माने यांना महावितरण विभागाच्या वतीने अँड्रॉइड मोबाईलचे बक्षीस मिळाले..


लिंगोजी कदम:-  जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड:- मो :- 9689821132
 
नांदेड  :-जुन २०२५ महावितरण ऑनलाईन सोडत अंतर्गत करंजी येथिल ग्राहक सौ.नम्रताताई लक्ष्मणराव माने (करंजीकर) यांनी ऑनलाईन वीज बिल भरणा केल्यामुळे लक्की ड्रा अंतर्गत निवड झाली असुन दि. २५ जुन रोजी. मा.लोणे साहेब.अतिरिक्त कार्यकारी अभियंता, 
मा.लाड साहेब, शाखा अभियंता सरसम,अरविंद सावते.वरिष्ठ तंत्रज्ञ, गजानन कल्याणकर वरिष्ठ तंत्रज्ञ,सदानंद पुरी वरिष्ठ तंत्रज्ञ,बालाजी जाधव वरिष्ठ तंत्रज्ञ,राठोड वरिष्ठ तंत्रज्ञ, तुकाराम गायके पोटेकर, यांच्यासह आदीच्या उपस्थिती भेट वस्तू मोबाईल देण्यात आला असून संपूर्ण विज ग्राहकांनी ऑनलाइन द्वारे अशाच प्रकारे वेळेवर विज बिल भरुन महावितरण विभागाला सहकार्य करीत सुरू असलेल्या लकी ड्रॉ चा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी केले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या