Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा येथील अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी पी .आर . कापडे यांना भारताचे संविधान पुस्तक , सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :- दिनांक 16 जून 2025 ला भंडारा येथील अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी पी .आर. कापडे यांना सन्मान द्या व सन्मान घ्या  या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस, विदर्भ विभागीय संपादक दैनिक माझा मराठवाडा, जनता टाईम/ जनता टीव्हीचे प्रतिनिधी पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भारताचे संविधान पुस्तक ,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या