Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक योग दिनावर मुस्लिम लायब्ररी येथे योग गुरूंनी केले मार्गदर्शन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-जागतिक योग दिनानिमित्त मुस्लिम लायब्ररी भंडारा येथे  "जागतिक योग दिवस" उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख योग शिक्षक श्री शाम कुकडे,गायत्री परिवार चे सह_समन्वयक राजीव जी शक्करवार,योग शिक्षक श्री चिंधुजी बुद्ध्दे,अतुल जी वर्मा, ग्रिन हेरिटेज चे सईद भाई शेख ई मान्यवर पाहुणे सह लायब्ररी चे अफसर खान(ग्रंथपाल), सैय्यद सोहेल(सहा.ग्रंथपाल) तरन्नुम शेख,इमरान खान,शोएब खान तथा ग्रन्थालयातील मुले_मुली उपस्थित होते।
शाम कुकडे यांनी मुलांना योगाचे काही आवश्यक टिप्स देवून योग्य ते मार्गदर्शन केले.शक्करवार,अतुल वर्मा ई नी मार्गदर्शन केले।शेख यांनी संचालन केले तर आभार अफसर खान यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या