Ticker

6/recent/ticker-posts

पुर्णा येथे दोन ठिकाणी बुद्ध आणि धम्म ग्रंथाला सुरूवात झाली


  श्रीकांत बारहाते जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली

हिंगोली :-पुर्णा येथे दिनांक 10/7/2025रोजी भारतीय बौध्द महासभा परभणी व पुर्णा तालुका शहर शाखा यांच्या वतीने पुर्णा शहरात विजय नगर व डाॅ.आंबेडकर नगर या दोन ठिकाणी बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथास वाचनास सुरूवात झाली आहे. या ग्रंथाचे वाचक सुचक तुकाराम ढगे सर अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा परभणी यावेळी उपस्थिती भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड तालुका सरचिटणीस गौतम गायकवाड तालुका कोषाध्यक्ष राहुल कचरे व तसेच परभणीचे उपाध्यक्ष यशवंतराव लांबसोगे बौध्दाचार्य शहराध्यक्ष उमेश बाऱ्हाटे शहर शाखेचे सरचिटणीस रत्नदिप एंगडे उतम वाघमारे राहुल आहिरे व तेथील सर्व महिलांच्या उपस्थितीत विजयनगर येथे ग्रंथ वाचनास सुरूवात करून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह डाॅ. आंबेडकर नगर येथे देखील भारतीय बौध्द महासभेचा तालुका शाखेच्या वतीने ग्रंथाचे वाचक भारतीय बौध्द महासभेचे परभणी जिल्हा अध्यक्ष तुकाराम ढगे सर माजी तालुका अध्यक्ष एम.यु.खंदारे साहेब खरे गुरूजी डाॅ. अशोक जोंधळे माजी नगरसेवक नटराज कांबळे मिलींद उगले सर अनिल इंगोले साळवे श्रावण एंगडे कार्तिक सोनुले मामा गोंविद गायकवाड राजु गायकवाड केशव मकासरे सुनिल खाडे सुदाम गायकवाड दिलिप हनवते विजय डाके व तसेच रमाई महिला मंडळ सर्व महिला यांच्या उपस्थितीत वर्षावास ग्रंथ वाचनास सुरूवात करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या