चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे :- रंग श्रावणाच्या गौरव समाजसेवेच्या सन्मान सोहळा 2025 पुणे येथील पत्रकार भावनांमध्ये उत्साहात पार पडला, महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी विशेष कार्य करण्याच्या कार्याची दखल घेण्यासाठी हिरकणी महिला विकास संस्था भीमा कोरेगाव पुणे संस्थेचे अध्यक्ष शर्मिला नलावडे पाटील यांनी भारत गौरव सन्मान पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी काटोल तालुक्यातील संगीता भक्ते समाजसेवक यांचे कार्य महान असून त्या रेशनिंग कृती समिती महाराष्ट्र राज्य मुंबई वरून काटोल अध्यक्ष माझी तसेच विदर्भ कला मंच समाज कीर्तन अध्यक्षा नागपूर, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा अध्यक्ष, बहुजन मुक्ती आंदोलन माजी अध्यक्ष तसेच त्यांचे काम बघून रंग श्रावणाच्या गौरव समाजसेवेच्या 2025 हिरकणी समाजभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आला, त्यावेळी अभिनेता तेजस बर्वे, पत्रकार समाजसेवक राजेश भांगे, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, गायक सदानंद मोरे, संस्थेचे अध्यक्ष शालिनी नलावडे पाटील हिरकणी महिला विकास संस्था यांनी शंभर लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या,
0 टिप्पण्या