Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या सत्कार,

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :- भारतीय लोक कलाकार संघटना नागपूर, महाराष्ट्र प्रदेश महिला उषा संजय झांम रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच प्रकाश काळे गुरुजी मानधन समिती नागपूर यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम दिनांक -07/08/2025 रोज गुरुवारला स्थळ - बोधिसत्व बुद्ध विहार माडगी नगर चौक नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांना पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला, याप्रसंगी शाहीर सुनील डा हा ट, गायिका पल्लवी नगरारे, सविता नानावरे, रवींद्र बोरकर, माधुरी घोडमारे, प्रिया डा हा ट, संगीता येनूगवार, सविता गाठ किने, ज्ञानेश्वर पाटील, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - उषाताई झामरे यांनी केले मोठ्या संख्येने गायक कलावंत उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या